मराठी सिनेसृष्टीत चा चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी त्याच्या सोशल मीडिया वरून कायम फॅन्ससाठी नवनवीन गोष्टी शेअर करताना दिसतो... गेले अनेक दिवस त्याचे फॅन्स त्याच्या सोशल मीडिया वरून त्याला एकच प्रश्न करताना दिसत आहेत त्याची बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित समांतर या वेब सिरीज चा दुसरा सीजन कधी भेटीला येणार याकडे प्रेक्षकांच्या नजरा चातका सारख्या खेळलेले आहेत... स्वप्निल ने ही या समांतर २ बद्दल नुकताच एक इशारा दिला असून पुन्हा एकदा फॅन्सची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे... अधिक जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओ मधून -

#SamantarSeason2 #Webseries #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber